विश्वाचे आर्तआत्मज्ञानाचे बीज स्वतंत्र करण्यासाठीच साधनेने मनाची मळणीटीम इये मराठीचिये नगरीAugust 29, 2022August 29, 2022 by टीम इये मराठीचिये नगरीAugust 29, 2022August 29, 20220947 साधनेत पाठ शेकली जाते. त्यातून बाहेर पडणाऱ्या या उष्णतेने मनातील कठीणातील कठीण अशुद्ध विचारही जाळून टाकले जातात. दूर होतात. शुद्ध, सात्त्विक विचारांचा झरा मग मनात...