महाराष्ट्रातील कृषिविषयक उद्योगांसाठी 10 कोटी डॉलर्सचे कर्ज
तंत्रज्ञानविषयक मदतीसाठीच्या विशेष निधीतून 5 लाख अमेरिकी डॉलर्सचे अनुदान गरिबी कमी करण्यासाठीच्या जपान निधीतून 20 लाख डॉलर्सची मदत 16 काढणी-पश्चात सुविधांचे आधुनिकीकरण 2 लाख शेतकऱ्यांना फायदा...