शेती पर्यावरण ग्रामीण विकासकोरफड अन् मेथीपासून घरीच बनवा हेअर पॅकटीम इये मराठीचिये नगरीMarch 2, 2021March 2, 2021 by टीम इये मराठीचिये नगरीMarch 2, 2021March 2, 202101025 कोरफड आणि मेथीपासून अगदी घरीच आपण हेअर पॅक बनवू शकतो. यासाठी फक्त कोरफडीचे एक पान आणि मेथीच्या बिया लागतात. हा पॅक कसा बनवायचा ?जाणून घेऊया...