October 4, 2023
viral-jokes-on-wife-husband
Home » नवरा-बायको विनोद…
व्हायरल

नवरा-बायको विनोद…

नवरा -  तुला माहेरी पाठविले तरी तु तिथून माझ्याशी का भांडण करत आहेत ?
बायको - वर्क फ्राॅम होम...!
पती – काल तू मला झोपेत शिव्या देत होतीस
पत्नी – तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय.
पती – कसला गैरसमज ?
पत्नी – हेच की मी झोपेत होते म्हणून….
एकदा नवरा बायको डिसकव्हरी चॅनेल बघत असतात.
चॅनेलवर म्हैस दिसते… तिच्याकडे पाहात नवरा म्हणतो
नवरा: ती बघ तुझी नातेवाईक
बायको: अय्या....सासूबाई.
पति :- आज घर आवरलेलं आहे . तुझ व्हाट्सअप बंद होंत
का आज ?
पत्नी :- नाही हो. फोनचा चार्जर सापडत नव्हता. तोच शोधण्याच्या नादात घर आवरलं गेल..!

Related posts

मराठी भाषेची गंमत…

पुणेरी विनोद…

चेहरा खुलवणारी प्रश्नमंजुषा !

Leave a Comment