हरित पर्यावरणासाठी भारतीय रेल्वेने स्वीकारला एकात्मिक दृष्टिकॊन
राष्ट्रीय निर्धारित योगदानाचा एक भाग म्हणून भारत सरकारने 33 टक्के उत्सर्जन तीव्रता कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, उत्सर्जन कमी करण्याची लक्षणीय क्षमता असलेल्या क्षेत्रांमध्ये वाहतूक...