पुण्याचे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय बनले भारतातील पहिली कार्बनरहित छावणी
पुण्याचे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय बनले भारतातील पहिली कार्बनरहित छावणी भारताने ग्लासगो कॉप 26 मध्ये 2070 पर्यंत “नेट शून्य कार्बन उत्सर्जन” साध्य करण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवले...