कोकणात इतिहास परिषदेचे ३३वे राष्ट्रीय अधिवेशन — आंतरविद्याशाखीय संशोधनासाठी सुवर्णसंधी
कणकवली : शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली कॉलेज, कणकवली यांच्या वतीने अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ३३वे राष्ट्रीय अधिवेशन १६ व १७ जानेवारी २०२६ रोजी भव्यदिव्य पद्धतीने...
