वेव्ह्ज (WAVES) 2025 – अ ॅनिमेशन, चित्रपट आणि गेमिंग क्षेत्रातील भारताच्या नवोदित प्रतिभेला सक्षम करणारा उपक्रम
डान्सिंग अॅटम्स या संस्थेच्या वतीने मुंबईत दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजी भविष्यातील कथात्मक मांडणीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अवलंब या विषयावर कार्यशाळा आयोजित केली गेली. आयआयटी...