सावित्रीबाई फुलेंच्या साहित्याची वर्तमानातील प्रस्तुतता
शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारची संमेलने, प्रशिक्षणे आयोजित केली जातात. याप्रसंगी प्रतिमांचे पूजन केले जाते. विद्यालय असल्याने विद्येची देवता सरस्वती, या प्रतिमेचे शाळांमध्ये पूजन केले जाते....