जागतिकीकरणानंतरच्या पोवार समाजाचे अन् पोवारी बोलीचे वास्तव
जागतिकीकरणानंतरचे पोवार समाजाचे व त्यांच्या पोवारी बोलीचेकोणतीही बोली ही फक्त संभाषण, संप्रेषण, कम्युनिकेशन पुरतीच मर्यादित नसून तिच्याद्वारे त्या-त्या बोली-बोलकांच्या सांस्कृतिक, आनुवंशिक, सामाजिक इतिहासाचे रक्षण व...