तांबे-रायमाने युवा संशोधक अभ्यासवृत्तीसाठी प्रस्ताव पाठवा
साधना साप्ताहिकाच्यावतीने तांबे-रायमाने युवा संशोधक अभ्यासवृत्तीसाठी अर्ज व प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ फेब्रुवारी २०२४ असून विविध विषयावरील संशोधनासाठी ही अभ्यासवृत्ती...