महाराष्ट्रातील एव्हरेस्टवीरांवर यंदाचा दुर्गांच्या देशातून… चा दिवाळी अंक
दीड दशकाकडे वाटचाल करताना ‘दुर्गांच्या देशातून…’ या केवळ ट्रेकिंग या विषयाला वाहिलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या दिवाळी अंकाचा हा १४वा अंक आहे. महाराष्ट्रामध्ये ७०पेक्षा अधिक एव्हरेस्टर आहेत....
