भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी लावला 11.7 अब्ज वर्षांपूर्वीच्या ब्रम्हांडीय जाळ्याच्या तंतूचा शोध
विश्वाच्या पसाऱ्यात दडलेले धागे उलगडले मुंबई – दीर्घिका या विश्वाच्या मूलभूत रचना आहेत. दीर्घिकांच्या उत्क्रांतीशी संबंधित आधुनिक सिद्धांतांमध्ये असा अंदाज वर्तवला गेला आहे की, या...