नवदुर्गाःजमातीच्या न्याय, हक्क व विकासासाठी काम करणारी वैशाली
नवरात्रौत्सव ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!वैशाली भांडवलकर मागील १५ वर्षापासून निर्माण संस्थेच्या माध्यमातून न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, निरपेक्षता या मूल्यांची जोपासना करून ही...