नवी दिल्ली मधील भारत मंडपम येथे 5 ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत वेव्ह्ज चे आयोजन
मुंबई – माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेची (WAVES 2025) ची घोषणा केली असून 5 ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत नवी दिल्ली मधील भारत मंडपम...