📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 23, 2026
फोटो फिचर

Navratri Theme : जैवविविधतेतील नारंगी छटा

Navratri Theme Biodiversity In Orange Color by Pratik More

जीवनात रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रंगामुळे आपणाला विविध स्थितींची माहिती होते. रंग आपणास नेहमीच प्रभावित करत असतात. निसर्गातील विविध रंगाची छटा म्हणजे सोहळाच…या सोहळ्यात लाल आणि पिवळ्या रंगाच्या मिश्रणाने नारंगी छटा उमटते…लाल रंगामधून दृढ संकल्पाची प्रेरणा मिळते तर पिवळा रंग सात्विक प्रवृत्तीचा विकास करतो या दोन्ही भावामुळेच निर्माण झालेल्या नारंगी रंगातून संसारातील मोह-माया यांचा त्याग करण्याची प्रेरणा उत्पन्न होते…नवरात्रीच्या निमित्ताने या रंगातील जैवविविधतेची कल्पना मांडली आहे पर्यावरण अभ्यासक प्रतिक मोरे यांनी….

Related posts

भारतीय आंब्याच्या आयातीवर नेपाळमध्ये बंदी नाही – कृषी मंत्रालय Mango Export to Nepal

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्यावतीने शिवार फेरीचे आयोजन

हा प्रश्न मराठी साहित्याला कधी पडेल ?

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406