परसबागेत लावलेल्या मिरचीच्या झाडाला भरपूर मिरच्या येण्यासाठी काय करायला हवे ? कोणती खते घालायला हवीत ? मिरचीला फुले लागण्यासाठी किती तास उन्ह लागते ? रोपाला किड व रोग लागू नये यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी ? मिरचीवर रोग पडला तर कशाची फवारणी करायला हवी ? यासह विविध प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी पाहा…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.