September 24, 2023
Jokes on pre wedding program
Home » मुलगी पाहण्याचा कार्यक्रम…
व्हायरल

मुलगी पाहण्याचा कार्यक्रम…

एक मुलगा त्याच्या परिवारासोबत मुलगी पाहायला गेला.

त्यावेळी मुलीकडची मंडळी त्या मुलीच्या गुणांची प्रशंसा करत होते.

मुलीची मावशी म्हणाली, सीमाचा आवाज कोकीळेसारखा गोड आहे. तिची मान मोरासारखी आहे. तिची चाल हरणीसारखी आहे. तिचा स्वभाव तर गायीसारखा शांत आहे.

यावर मुलगा मावशीस मध्येच थांबवत म्हणाला, अहो, हिच्यामध्ये काही माणसारखे गुण आहेत का ते जरा सांगा ?

Related posts

रक्तातील साखरेची पातळी स्थिर राखण्यासाठी !

चिमणी नक्की काय बोलत असावी बरं….

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर फुलबाज्या

Leave a Comment