परसबागेसाठी गांडूळ खताची निर्मिती कशी करायची ? टेरेसवर परसबाग कशी फुलवायची ? चित्रा देशपांडे यांनी त्यांची बाग टेरेसवर कशी फुलवली आहे ? चक्क घरातील ओल्या कचऱ्यापासून त्यांनी गांडूळ खत करून टेरेसवर परसबाग फुलवली आहे ? कशी आहे त्यांची बहरलेली बाग ? सेंद्रिय पद्धतीने त्यांनी सुंदर बागेची कशी निर्मिती केली आहे ? जाणून घ्या त्यांच्याचकडून.. .
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.