घरीच औषधी वनस्पतींची लागवड करून त्यांच्यापासून आपण अनेक आजारांपासून मुक्ती मिळवू शकतो. यासाठी औषधी वनस्पतींची ओळख करून घेणे हे महत्त्वाचे आहे. निळा चित्रक, जिरॅनियम, रु प्लॅन्ट, गोकर्ण, कोरफड, ओवा, हाडजोड, मलबार स्पिन्च, मसाल्याचे झाड, इन्सुलिन, मिरी, कडीपत्ता, वेखंड यासह जवळपास सुमारे ३० सुगंधी आणि औषधी वनस्पतीची माहिती जाणून घ्या देविका दबके यांच्याकडून…

Home » औषधी वनस्पतींच्या लागवडीतून व्हा घरचा वैद्य…
previous post
next post