खाद्य तेलाचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तसेच सध्या यामध्ये अनेक प्रकारच्या तेलांचाही समावेश होऊ लागला आहे. पूर्वी शेंगतेल असायचे पण आता सोयाबीन, सूर्यफुल, करडई इतकेच काय आता भाताच्या कोंड्यापासून तयार केलेले तेलही उपलब्ध आहे. यासाठी या तेलांचे महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे. सध्या राईस ब्रॅन ऑईलचा वापर जेवणामध्ये वाढत आहे. या तेलाचे फायदे काय आहेत ? या तेलामध्ये कोणते घटक असतात ? या बद्दल जाणून घ्या डॉ नीता नरके यांच्याकडून…

Home » Neettu Talks : राईस ब्रॅन आईलचे फायदे…
previous post