December 7, 2022
Reasons and Symptoms of Depression in Neettu Talks
Home » Neettu Talks : मानसिक नैराश्य ओळखायचे कसे ?
करिअर अन् स्पर्धा परिक्षा

Neettu Talks : मानसिक नैराश्य ओळखायचे कसे ?

बदलत्या जीवनशैलीमुळे आपण मानसिक तणावाखाली येत आहोत. नैराश्य आपल्यात वाढत आहे. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर, मानसिकतेवर होऊ लागला आहे. हा बदल ओळखायचा कसा ? मानसिक नैराश्य वाढण्याची कारणे काय आहेत ? हवामानाचा आपल्या मनावर कसा परिणाम होतो ? नैराश्यमय जीवन जगणारी व्यक्ती ओळखायची कशी ? जाणून घ्या डॉ. नीता नरके यांच्याकडून…

Related posts

…तर मुलं कधीच अपयशी होणार नाहीत

मुलांना प्रेमाने जिंकता आले तर…

शुन्यातून स्वतः चे विश्व निर्माण करणारा नवनाथ

Leave a Comment