May 28, 2023
neettu talks on how to improve self Confidence
Home » Neettu Talks : आत्मविश्वास कसा वाढवायचा ?
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

Neettu Talks : आत्मविश्वास कसा वाढवायचा ?

यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास हा गरजेचा आहे. आत्मविश्वासच आपणास यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवतो. हा आत्मविश्वास कसा कमवायचा ? यशस्वी व्हायचे आहे तर त्यासाठी काय करायला हवे ? आपल्यामध्ये कोणते गुण उत्तम आहेत त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत ? आत्मविश्वास वाढीसाठी कोणती काळजी घ्यायला हवी ? चुका झाल्या तर काय करायला हवे ? यासह आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करायला जाणून घ्या डॉ. नीता नरके यांच्याकडून…

डाॅ. नीता नरके कोल्हापूर येथे गेली 15 वर्षे ‘फेस अँन्ड फिगर’ हे क्लिनिक चालवतात. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या त्या कार्यकारी व्यवस्थापकिय संचालक आहेत. मानव अधिकार आणि पत्रकार संघटनेच्या त्या कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस आहेत. कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ गार्गिग्जच्या त्या माजी अध्यक्ष आहेत.

Related posts

साईप्रसाद अभिनयाकडे कसा वळला ?

लॉकडाऊन नंतरच्या व्यवसाय संधीबाबत मार्गदर्शक पुस्तक

अभ्यासावर मन केंद्रित कसे करायचे…

Leave a Comment