शंख, समुद्रातील कवडी, प्रवाळ, मोती यापासून सुधा वर्ग भस्म तयार करण्यात येते, पण हे तयार करताना अनेक शास्त्रीय गोष्टी विचारात घ्यायला हव्यात. बऱ्याचदा भस्माचा वापर...
भस्म तयार करण्याची आधुनिक पद्धत आणि पूर्वीच्या काळी असलेली पद्धत या दोन्हीची सांगड या संशोधनात घालण्याची गरज आहे. पूर्वीच्या काळी रूढ असलेली पद्धती शास्त्रोक्त होती....