एकात्म साहित्य अन् समाजाचा अनुबंध सांगणारा ऐतिहासिक दस्ताऐवज
ऐतिहासिक, साक्षेपी, व्यापक, वाड्मयेतिहास: “मराठवाड्यातील मराठी वाड:मयाचा इतिहास परिवर्तनवादी भूमिका पोटतिडतिने डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी सतत आपल्या साहित्यातून मांडली आहे. मराठवाडा आणि मराठवाड्याचे साहित्य हा...