रचनात्मक आकृतिबंध उभारणारे यशवंतराव महाराष्ट्राचे खरे शिल्पकार
यशवंतराव चव्हाण आणि प्रशासन प्राथमिक शिक्षणापासून ते विद्यापीठ पातळीपर्यंत अनेक अर्थाने यशवंतरावांच्या प्रशासनाने उर्जितावस्था आणली. समाजउभारणी करिता शिक्षणाचा उपयोग कसा होईल हा त्यांच्या चिंतनाचा प्रश्न...