राजर्षी शाहुंचा भर विकेंद्रीकरणावर होता – भालचंद्र मुणगेकर
महाराष्ट्रात शाहू महाराजांमुळेच लोककल्याणकारी राज्याची प्रस्थापना: डॉ. भालचंद्र मुणगेकर पुरोगामी विचारांवर हल्ले होत असताना त्यांचा आक्रमक विचारांनी प्रतिरोध केला जाणे गरजेचे आहे. क्रांती आणि प्रतिक्रांतीचे...