‘भाषा आणि साहित्याभ्यासाचे आंतरविद्याशाखीय स्वरूप’ या विषयावर नाइट कॉलेजमध्ये राष्ट्रीय चर्चासत्र
कोल्हापूर – येथील शिवाजी विद्यापीठ पुरस्कृत मराठी शिक्षक संघ आणि नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या मराठी विभागाच्यावतीने ‘भाषा आणि साहित्याभ्यासाचे आंतरविद्याशाखीय स्वरूपʼ या विषयावरील...