पद्म पुरस्कार – 2026 या वर्षासाठी नामांकनाची मुदत 31 जुलै 2025 पर्यंत
नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कार-2026 साठी नामांकने/शिफारशी 15 मार्च, 2025 पासून सुरू झाली आहेत. पद्म पुरस्कारांसाठी नामांकने स्वीकारण्याची शेवटची तारीख 31जुलै...