महर्षी शिंदेंना टिळकांनी या प्रश्नावर स्वाक्षरी देणे टाळले – डॉ. जनार्दन वाघमारे
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्या वतीने महर्षींचे चित्र असलेले भारतीय टपाल विभागाच्या विशेष आवरणाचे अनावरण श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, डॉ. जनार्दन...