शिल्पकला कार्यशाळेस हौशी, शिकाऊ कलाकारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
कोल्हापूर : शिल्पमहर्षी शिल्पकार स्व. बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुणे येथील शिल्पसम्राट कला स्टुडिओ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यावतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या शिल्पकला कार्यशाळेला आबालवृद्ध कलाकारांचा...