मुक्त संवादभोगवटा : सामाजिक दुःखाचा प्रत्ययकारी अनुभव मांडणारा कथासंग्रहटीम इये मराठीचिये नगरीMarch 3, 2023March 3, 2023 by टीम इये मराठीचिये नगरीMarch 3, 2023March 3, 20230941 परिवर्तनीय मूल्यांच्या दिशेने जाणारी अनंता सूर यांची कथा ही समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही लोकशाही मूल्ये सांगणाऱ्या सामान्य माणसापर्यंत रुजली पाहिजेत यासाठीचा संयंत विद्रोह...