साहित्यिक महादेव मोरे यांना आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार जाहीर
बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालय संस्थेतर्फे देण्यात येणारा यंदाचा प्रतिष्ठेचा ‘आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार-२०२२’ ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांना देण्याचा निर्णय कार्यकारी मंडळाने घेतला आहे, अशी...