November 21, 2024
Home » George Cruze

Tag : George Cruze

स्पर्धा परीक्षा, शिक्षण

स्पर्धा परीक्षा आपण आणि काळ

शालेय जीवनापासून अवांतर वाचनाची सवय असली पाहिजे. यामध्ये चरित्र, आत्मचरित, व्यक्तिमत्व विकासाची पुस्तके वाचली गेली पाहिजेत. स्पर्धा परीक्षेमध्ये व एकूणच विकासासाठी प्रत्येकाने वर्तमानपत्र वाचले पाहिजे....
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

माझे सत्याचे प्रयोग याविषयी….

महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाविषयी जॉर्ज क्रुझ यांचे विचार दोन भागामध्ये…....
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

ध्येयवेडेच आयुष्य घडवतात…

ध्येयवेडेच आयुष्य घडवतात. ध्येय जितके मोठे तिकडे यश मोठे. एक ध्येय संपले की दुसरे ध्येय सुरु करावे, ध्येय पूर्तीसाठी नियोजन हवे. ध्येय वास्तववादी हवे…ज्या जिंकण्याचा...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

यशस्वी होण्यासाठी बुद्धीमान अन् हुशार यातला फरक जाणा…

यशाला मर्यादा कधीच नसतात जेव्हा तुम्ही अमर्याद असता. पेरलेलेच उगवते. यासाठी पेरत चला. लवकरात लवकर शहाणे होण्यासाठी घडपडत राहाणे ह बुद्धीमतेच अन् यशाचही लक्षण आहे....
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

जाणून घ्या बायबल या ग्रंथाबद्दल…

बायबल हा ग्रंथ काय आहे ? बायबलमध्ये कोणता विचार सांगितला आहे ? बायबलमध्ये कशाचे विवेचन आहे ? यासह बायबलबद्दल विविध गोष्टी जाणून घ्या जॉर्ज क्रुझ...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

जाणून घ्या भारतीय रेल्वेतील गट क मधील पदाबद्दल…

करिअरच्या संधी यामध्ये भारतीय रेल्वेतील गट क मधील पदे अन् त्यांची भरती याविषयी जाणून घ्या जॉर्ज क्रुझ यांच्याकडून…...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

जाणून घ्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस बद्दल…

करिअरच्या संधी यामध्ये इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसबद्दल जाणून घ्या जॉर्ज क्रुझ यांच्याकडून…...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

संस्काराच्या कमाईवरच यशाची कमाई…

यशाची कमाई ही संस्काराच्या कमाईवरच अवलंबून असते. संस्कारामुळेच माणूस घडत असतो…यावर जीवन जगण्याची कलामध्ये ऐका जॉर्ज क्रुझ यांचे विचार…...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

वेळाचा सदुपयोग हेच यशामागचे रहस्य

कोणताही क्षण वाया न घालवणे हेच यशामागचे रहस्य आहे ? क्षणाची किंमत कळाली तर आयुष्याची किंमत कळते. उपयुक्त वेळेचा अचुक वापर ज्याला जमतो त्यालाच यशस्वी...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

आनंदी राहा, आनंदी जगा अन् इतरांनाही आनंदी करा

मानवाला जगण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते. त्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंद, समाधान. हा आनंद कसा मिळवायचा ? एक कर्मचारी म्हणून जीवनात कसे आनंदी होता...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!