ध्येयवेडेच आयुष्य घडवतात. ध्येय जितके मोठे तिकडे यश मोठे. एक ध्येय संपले की दुसरे ध्येय सुरु करावे, ध्येय पूर्तीसाठी नियोजन हवे. ध्येय वास्तववादी हवे…ज्या जिंकण्याचा दुसऱ्याला आनंद नाही ते जिंकणे कसले ? यासाठी ध्येय ठरवत असताना…काय हवे…ऐका जॉर्ज क्रुझ यांचे विचार…

Home » ध्येयवेडेच आयुष्य घडवतात…
previous post