अमृतकाळात भारताला आधुनिक विज्ञानाची सर्वात प्रगत प्रयोगशाळा बनवू – नरेंद्र मोदी
निरीक्षण हे विज्ञानाचे मूळ आहे, आणि अशा निरीक्षणामुळेच शास्त्रज्ञ नमुन्यांचा अभ्यास करतात आणि आवश्यक परिणामांवर पोहोचतात, असे सांगत पंतप्रधानांनी माहिती संकलित करणे आणि परिणामांचे विश्लेषण...