आळशी बनवण्याचा धंदा आता कशाला काम कशाला धंदासरकार, घरी बसून देतंय रुपाया बंदासरकार झाले स्वार्थीएसटी झाली अर्धी,बाप्यापरिस बायांचीतुफान झाली गर्दीज्याची शेती त्यानीच करावीखुरपणी, काढणी, मळणीटावेल...
सुखाचा पाऊस आलाच नाही दोन बिघा जमीनीतला पाऊन तुकडासमृद्धी महामार्गात काय गेलापैशाची लॉटरी लागलीआणि सुबत्तेचा पाऊस पडलाघर गाडी चैनीच्या सुखोपयोगीवस्तूंची हौसमौज करण्यातसारा पैसा आला तसा...
दार उघडलं सोबती गेले वरतीजीवन निरर्थक झालंकधी सुने कडे तरकधी लेकी कडेघालवलंपरवड झाली सर्वांचीम्हणून,आश्रमाचं दार उघडलं…. ते होते सोबतीलासगळं घर पोसलं जायचंते गेल्यावरआता कोणी पोसायचंआपलं...
चिमणी आई व्याली घरासमोरपिल्लं सात तिची सुंदरदीपूला लागला लळा फारचिमणीचा विश्र्वास तिच्यावर फार ॥१॥ पिलू पडे धप्पकन गटारादीपिकाचा जीव कावरा-बावराआरडा ओरडा हाका मारीपिलाला काढल्यावर उड्या...
जी गोरगरिबांची नव्हतीसामान्य माणसाची नव्हतीजी भिक मागणार्याभिक्षुकाची कधीच नव्हती ती गेली म्हणजे का शेतकर्याच्या मालालासोन्याचा दर आला कीकुणाच्या चुली बंद पडल्याकी आभाळ कोसळलं ? ती...
गोफणगुंडा काय ती दिवस, हुतं काय ती माणसं, काय ती दिवस हुतं कायलीत खीर शिजायची तव्यावर पोळी भाजायची सुवासिनीचा राडा हुता जेवायला गावगाडा हुता लांबलचक...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406