April 16, 2024
Home » Chandrashekhar Kasar

Tag : Chandrashekhar Kasar

कविता

दार उघडलं

दार उघडलं सोबती गेले वरतीजीवन निरर्थक झालंकधी सुने कडे तरकधी लेकी कडेघालवलंपरवड झाली सर्वांचीम्हणून,आश्रमाचं दार उघडलं…. ते होते सोबतीलासगळं घर पोसलं जायचंते गेल्यावरआता कोणी पोसायचंआपलं...
कविता

रंग होळीचे…

रंग रंगात उधळू चला होळीचेरंग रंगात खेळू चला होळीचे ॥धृ॥ रंग प्रेमाचा उधळूरंग मैत्रीचा उधळूरंग सत्याचा उधळूरंग निष्ठेचा उधळू ॥१॥ रंग रंगात उधळू चला होळीचेरंग...
कविता

होळी

लाकडाचं जळणंरंगा रंगांची उधळणंम्हणे हर्षाचा दिनआला होळीचा सण शिशिराचं जाणंवसंताचं आगमनपुनवेच चांदणंलखलखत्या ज्वालारणरणतं ऊन्हंम्हणे हर्षाचा दिनआला होळीचा सण आजूबाजू रांगोळीवर टांगल्या फुलांच्या माळीनैवेद्य पुरणपोळीसंगे संसाराची...
कविता

चिमणी

तू चिमणीतुझी चिवचिवंइवला इवलासा गंआहे तुझा जीवं आकाशी उडतेफांदीवर बसतेइकडून तिकडेलपंडाव खेळते इवले इवले पंख तुझेइवली इवली चोचनिर्मळ मन तुझेदेह निर्मळ तोच शेतातील कणसातूनदाणे रोज...