‘साहित्यकणा’ संस्थेला महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे दोन लाखाचे अनुदान
नाशिक : साहित्यकणा फाउंडेशनतर्फे ९ फेब्रुवारीला होणाऱ्या अकराव्या एकदिवसीय भव्य राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे दोन लाखाचे अनुदान मिळाले असल्याची माहिती...