मुक्त संवादसाहित्यकृतीचा सहृदयतेने घेतलेला शोधटीम इये मराठीचिये नगरीApril 16, 2022April 15, 2022 by टीम इये मराठीचिये नगरीApril 15, 2022April 15, 202201020 साहित्यकृतीच्या अंतरंगात शिरून तिचा काही एक अन्वयार्थ सहज सोप्या शब्दांत मांडणं हा डॉ. पंडितराव पवारांचा स्थायीभाव आहे. आहे जो वाचकांना कलाकृतीपर्यंत येण्यासाठी उद्युक्त करणारा आहे....