October 25, 2025
Home » Sukrtut Khandekar

Sukrtut Khandekar

सत्ता संघर्ष

एसटी स्थानकांत भिकारी, भुरटे, गर्दुल्ले, फेरीवालेच..

पोलीस, वाहतूक पोलीस, आरटीओ किंवा एसटीचे अधिकारी का दुर्लक्ष करतात? त्याबद्दल त्यांना कोणी जाब का विचारत नाही? बलात्काराची घटना घडल्यानंतर किंवा संतप्त जमावाकडून स्थानकावर तोडफोड...
सत्ता संघर्ष

दिल्लीची नवीन कप्तान…

भाजपने सदैव संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी लढवायची व प्रत्येक निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढवायची हे भाजपचे सूत्र असते. शीला दीक्षित यांच्या...
सत्ता संघर्ष

काँग्रेसची ‘झिरो’ हॅटट्रीक…

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे दिग्गज समजले जाणारे नेतेही आपली अनामत रक्कम वाचवू शकले नाहीत. काँग्रेसने भाजपशी किंवा आम आदमी पक्षाची जिद्दीने टक्कर दिली असेही...
सत्ता संघर्ष

जनतेने नाकारले तरी गद्दार, दगाबाज जप चालूच…

विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज्यात ८० मतदारसंघांत निवडणूक लढवली व ६० आमदार विजयी झाले. ठाकरे यांच्या पक्षाने ९७ मतदारसंघांत निवडणूक लढवली व २०...
सत्ता संघर्ष

फिर एक बार ट्रम्प सरकार…

सन २०२४ मध्ये अमेरिकेतील भारतीयांची संख्या ५४ लाखांवर पोहोचली आहे. अमेरिकेच्या लोकसंख्येच्या भारतीयांची संख्या १.४७ टक्के आहे. यातले ३४ टक्के लोक हे अमेरिकेत जन्मलेले आहेत....
सत्ता संघर्ष

छोटा आका अन् बीड जिल्ह्यातील दहशत

गोपीनाथ मुंडे विराेधी पक्षात असताना राजकारणातील गुन्हेगारीच्या विराेधात संघर्ष करीत हाेते. आज त्यांचा बीड जिल्हा दहशतवाद, खंडणी, खून, गुन्हेगारी अशा घटनांनी केंद्रस्थानी आहे, हे दुर्दैव...
सत्ता संघर्ष

पक्ष उभारणीसाठी पुन्हा वणवण…

शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस दहा, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना वीस आमदारांपर्यंत संकुचित झाली आहे. किमान संख्याबळ नसतानाही विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपद मिळावे यासाठी या तीनही...
सत्ता संघर्ष

काँग्रेसच्या पराभवाची मालिका

राहुल गांधी वगळता काँग्रेसकडे सर्व राज्यात फिरणारे राष्ट्रीय नेते आहेत तरी कोण ? निवडणुका आल्या की काँग्रेस कार्यकर्ते एकत्र दिसतात पण तेही सत्तेसाठी जमतात. भाजपचे...
सत्ता संघर्ष

रेवड्यांची उधळण…

अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारने तेथील जनतेला वीज, पाणी, शिक्षण, आरोग्यसेवा, मोफत देऊ केली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केजरीवाल सरकारच्या रेवडी कल्चरवर कडक शब्दांत टीका...
सत्ता संघर्ष

कौल कोणाला…

महाआघाडी व महायुतीतील मित्रपक्षांमध्ये स्पर्धा आहेच. आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले तरच आपल्याला महत्त्व मिळते, हे त्यांच्या नेत्यांना चांगले ठाऊक आहेत. आमदारांच्या संख्याबळावरच...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!