वन्यजीव सप्ताह निमित्त वर्ल्ड फॉर नेचरचा प्रबोधन उपक्रम
वन्यजीव सप्ताहनिमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम घाटमाथ्यावरील वाड्यावस्त्या धनगरवाडे, शाळा, महाविद्यालये अशा ठिकाणी वर्ल्ड फॉर नेचर संस्थेने प्रबोधनाचा उपक्रम राबविला. सुमारे २००० लोकांचे प्रबोधन या संस्थेने...