📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 29, 2026
चलचित्र

कांद्याचे पीक हे जवळपास ४५ दिवसाचे झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजना…

Actions to be taken after the onion crop is about 45 days old

कांद्याचे पीक हे जवळपास ४५ दिवसाचे झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजना…

रोग तसेच किडीच्या तीव्रतेनुसार प्रतिबंधाकरिता कीटकनाशक आणि बुरशीनाशक मिश्रण कार्बोसल्फान १ मिली प्रतिलिटर अधिक प्रोपिकोनाजोल १ ग्राम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी. तसेच खुरपणी करून उर्वरित नत्राची तीस किलो प्रती हेक्टर मात्रा पिकास द्यावी.

सूक्ष्म पोषक तत्वे पिकाच्या वाढी साठी तसेच उत्तम पीक उत्पादना साठी गरजेची असतात कांदा पिकामध्ये सूक्ष्म पोषक तत्वांचे नियोजन करण्या करिता सूक्ष्म पोषण तत्व मिश्रणाची ७ मिली प्रति लिटर याप्रमाणात पुर्नलागवडीच्या ४५ व्या ६० व्या आणि ७५ व्या दिवसानंतर फवारणी करावी.

Related posts

झाडांच्या पसाऱ्याचा मनोहारी पिसारा : बांधावरची झाडे !

नैसर्गिक उत्पादन प्रदर्शन, वेस्ट 2025 मध्ये अपेडाने केले भारताच्या सेंद्रिय उत्कृष्टतेचे प्रदर्शन

कापसाची कोंडी फोडण्यासाठी निर्यातीला अनुदान द्यावे – विजय जावंधिया

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406