November 30, 2022
watch on wall Viral Joke
Home » भिंतीवरचे घड्याळ कशाने बंद पडले ?
व्हायरल

भिंतीवरचे घड्याळ कशाने बंद पडले ?

चिंटूच्या घरात भिंतीवर लावलेले घड्याळ बंद पडले. तेव्हा चिंटूने ते घड्याळ खोलून काय झाले आहे ते पाहीले. तेंव्हा त्याला दिसले की त्यात एक किडा मरून पडला आहे. 

तेव्हा चिंटू म्हणाला, आत्ता समजले घड्याळ का बंद पडले आहे. त्याचा चालकच मरून पडला आहे. 

Related posts

माजोरी…

नवरा-बायको विनोद…

विविध प्राण्यांचे सहजपणे हुबेहुब आवाज काढणारी प्रयोगभूमीतील मंगल…

Leave a Comment