May 25, 2024
Dada Madhavnath Maharaj Sangavadekar Samadhi Puja
Home » Photos : श्री सद्गुरु दादा माधनवाथ महाराज समाधी पुजा
विश्वाचे आर्त

Photos : श्री सद्गुरु दादा माधनवाथ महाराज समाधी पुजा

चैत्र कृष्ण सप्तमी सद्गुरू दादा माधवनाथ महाराज सांगवडेकर यांची पुण्यतिथी. या निमित्ताने कोल्हापुरातील विश्वपंढरी येथे समाधीला अभिषेक घालण्यात आला. तसेच मंदिरात पुजा बांधण्यात आली. त्याची ही छायाचित्रे…

(सर्व छायाचित्रे – निरंजनदास)

Related posts

शुद्धी करणाऱ्या निवळीच्या संवर्धनाची गरज

आयुष्य कशासाठी मिळाले ?

अध्यात्मिक प्रगतीसाठी हवा आत्मज्ञानी गुरुंचा उपदेश

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406