September 24, 2023
Firefly Festival Bhandardara scientific study
Home » काजव्यावरील शास्त्रीय अभ्यास…
संशोधन आणि तंत्रज्ञान

काजव्यावरील शास्त्रीय अभ्यास…

भंडारदरा परिसरातील आढळणाऱ्या काजवा या किटकाचा डॉ. चंद्रशेखर पवार यांनी शास्त्रीय अभ्यास केला आहे. काजव्याचे संवर्धन होण्याची गरज आहे. काजवा महोत्सवाच्या माध्यमातून हे कार्य हाती घ्यायला हवे. यासंदर्भात जाणून घेऊया डॉ. पवार यांच्याकडून…

Related posts

पालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा

आभासी ठशांच्या सुस्पष्ट प्रतिमा मिळवण्यासाठी ल्युमिनिसंट पावडर उपयुक्त – संशोधकांचा दावा

रामकंद छे ! हे तर…

Leave a Comment