जीवनात रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रंगामुळे आपणाला विविध स्थितींची माहिती होते. रंग आपणास नेहमीच प्रभावित करत असतात. निसर्गातील विविध रंगाची छटा म्हणजे सोहळाच…या सोहळ्यात मनाला शांती देणारी तसेच उत्साह, वैभव आणि एकमेकांतील प्रेमाचे प्रतिक असणारी छटा म्हणजे जांभळा रंग…नवरात्रीच्या निमित्ताने या रंगातील जैवविविधतेची कल्पना मांडली आहे पर्यावरण अभ्यासक प्रतिक मोरे यांनी…
Liparis Persian violet शेवळ Cyanotis Asystasia Neanotis