September 25, 2023
How to Propagate Betel Leaf Plant Tips by Smita Patil
Home » खाऊच्या पानांच्या वेलीची काळजी…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

खाऊच्या पानांच्या वेलीची काळजी…

खाऊची पाने ही औषधी वनस्पती आहे. खाऊच्या पानांची लागवड कशी करायची ? वेल कसे वाढवायचे ? यासाठी कोणती काळजी घ्यायची ? खाऊची पाने कोणत्या मातीमध्ये लावावीत ? खते कोणती व केव्हा घालायची ? खाऊच्या पानाबद्दल जाणून घ्या स्मीता पाटील यांच्याकडून…

How to Propagate Betel Leaf Plant Tips by Smita Patil

Related posts

जोशीमठ घटनेतून जागे होण्याची गरज

कणकण मधाचा…!

कृषिनिष्ठ जाणिवांचा कैवार

Leave a Comment