April 14, 2024
Shivaji Satpute Gophan Gunda Dadhiwale
Home » काय बदलायचे….
कविता

काय बदलायचे….

गोफणगुंडा

राजगडावरुन आवाज आला
पाट्या बदला
गुवाहाटीतून आवाज आला
टोप्या बदला

घड्याळाकडे पहात
काटे म्हणाले, अॅड्रेस बदला
टरबुजाला मिठी मारीत
वर्षा म्हणाली, ड्रेस बदला

उखळातली जनता म्हणाली
बत्ता बदला
चिखलात बसलेली म्हैस म्हणाली
सत्ता बदला

शिवाजी सातपुते – 9075702789

Related posts

मानवी कृत्रिम जगण्याचे आभासी सटायर:काळमेकर लाइव्ह

गुरु हा दुःख हरण करणारा खरा मित्र

भारतीय संस्कृती म्हणजे कमळ

Leave a Comment