February 22, 2024
So type Marathi words in Marathi only
Home » म्हणूनच मराठी शब्द मराठीतच टाईप करा…
व्हायरल

म्हणूनच मराठी शब्द मराठीतच टाईप करा…

नवरा-बायकोचं भांडण होतं ,
मग न जेवताच दोघे ऑफिसला जातात…

….
कधी नव्हे ते बायको पुढाकार घेऊन व्हाट्सअँप चॅटिंग करते;

बायको:- ” sorry “

नवरा:- ठीक आहे.

बायको:- jevalas ka ?

नवरा : जेवतो.

बायको :- ” Mi Hatti ahe ka re , tula kay vattay”

नवरा :- नाही गं , थोडं आहारावर नियंत्रण कर बस, आपण उद्या डॉक्टरांकडे जाऊन डायट प्लॅन घेऊ. उगाच स्वतःला हत्ती म्हणून घेऊ नकोस, एवढी पण जाड नाहीस तू

💥🔥💥🔥💥🔥

बायको:- हत्ती नाही,
” मी हट्टी आहे का रे ” असं विचारलं, माकडतोंड्या😡
थांब , बघतेच घरी आल्यावर ………….

परत सुरु…..⚔️⚔️⚔️⚔️

      😃😃😃😃

म्हणूनच मराठी शब्द मराठीतच टाईप करा

Related posts

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या अध्यक्षपदी भीमराव धुळुबुळू

भक्तीच्या कृपेने मिळतो गुरुपुत्रास वारसाहक्क

वैयक्तिक हमीदारांसंदर्भातील महत्त्वपूर्ण निकालाबाबत

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More